मुख्य आशयावर जाSkip to main content
सेवा

मराठी DTP सेवा

कीबोर्डपलीकडे — मराठी प्रकाशन, डिझाइन आणि Unicode रूपांतरणासाठी व्यावसायिक मदत.

🔄

ISM / Krutidev → Unicode रूपांतरण

जुन्या ISCII / Krutidev फॉन्टमधील मराठी मजकूर शुद्ध Unicode मध्ये रूपांतरित करा — InDesign, Word, PDF साठी तयार.

  • जुने DTP files — .indd, .qxp, .doc, .pdf
  • अचूकता तपासणी — manual review सह
  • Bulk conversion — मोठ्या प्रकल्पांसाठी
📰

विद्यमान Artwork समीक्षा

तुमचे जुने मराठी Artwork, brochure, पुस्तक layout — Unicode शी सुसंगत आहे का? तपासणी आणि सुधारणा.

  • Font सुसंगतता तपासणी
  • Unicode rendering review
  • InDesign / Quark file audit
🎨

मराठी DTP Consultation

नवीन मराठी प्रकाशन प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन — कोणते fonts, software, workflow वापरावे.

  • Font निवड — Unicode Devanagari
  • InDesign paragraph styles setup
  • Print-ready PDF workflow
📚

टायपिंग प्रशिक्षण

Marathi Lipi Professional कीबोर्ड वापरण्यासाठी एक-वेळ online session — नवीन वापरकर्त्यांसाठी.

  • Keyboard layout ओळख
  • विशेष characters — conjuncts, matras
  • InDesign मध्ये मराठी टायपिंग workflow

प्रकल्पाबद्दल चर्चा करायची आहे?

तुमची गरज सांगा — योग्य सेवा आणि अंदाजपत्रक कळवतो.